राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. संजय राऊत म्हणाले की “मुळात हा सत्तासंघर्ष नसून ही चोरांबरोबरची लढाई आहे. या चोरांना केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने बळ दिलं आहे. या चोर, डाकू आणि केंद्रातील त्याचे सरदार यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #BJP #SharadPawar #Alliance #Politics #MahavikasAghadi #Maharashtra